- एक होता कार्व्हर -विना गवाणकर
- वॉर्ड नं ५ के इ एम -डॉ रवी बापट
- सोनेरी टोळी - नाथमाधव
- शोधयात्रा- विदुर महाजन
- हसरे दुःख - भा द खेर
- ऑस्कर पिस्टोरियस -गियांनी मेरलो अनुवादक -सोनाली नवांगुळ
- ब्रेडवीनर -डेबोरा एलिस - अनुवादक - अपर्णा वेलणकर
- परवाना -डेबोरा एलिस - अनुवादक - अपर्णा वेलणकर
- बकुळा - मूर्ती अनुवादक -लीना सोहनी
- इजिप्तायन -मीना प्रभू
- दक्षिणरंग-मीना प्रभू
- मेक्सिकोपर्व -मीना प्रभू
- माझे लंडन -मीना प्रभू
- चिनी माती -मीना प्रभू
- तुंबाडचे खोत -श्री ना पेंडसे
- माझी पाकिस्तानातील हेरगिरी -मोहनलाल भास्कर
- व्यक्ती आणि वल्ली - पु ल देशपांडे
- बटाट्याची चाल -पु ल देशपांडे
- अपूर्वाई -पु ल देशपांडे
- पूर्वरंग-पु ल देशपांडे
- असा मी असामी -पु ल देशपांडे
- नागझिरा-पु ल देशपांडे
- एक रानवेड्याची शोधयात्रा -कृष्णमेघ कुंटे
- रारंगढांग - प्रभाकर पेंढारकर
- स्वामी -रणजित देसाई
- श्रीमान योगी -रणजित देसाई
- राधेय -रणजित देसाई
- कनेक्ट द डॉटस -रश्मी बन्सल अनुवाद
- स्टे हंग्री स्टे फुलिश -रश्मी बन्सल
- रूपवेध - श्रीराम लागू
- मुसाफिर - अच्युत गोडबोले
- प्रदीप लोखंडे पुणे -१३- प्रदीप लोखंडे
- माझेही एक स्वप्न होते -वर्गीस कुरियन अनुवाद -सुजाता देशमुख
- मृत्युन्जय -शिवाजी सावंत
- ययाती - वि स खांडेकर
- वपुर्झा -व पु काळे
- हाच माझा मार्ग -सचिन पिळगावकर
- झोंबी - आनंद यादव
- घरभिंती - आनंद यादव
- नांगरणी -आनंद यादव
- नाथ हा माझा -कांचन काशिनाथ घाणेकर
- निलांगीनी -स्मिता पोतनीस
- अनुदिनी -दिलीप प्रभावळकर
- झिम्मा -विजय मेहता
- फकीर -रुझबेह भरुचा अनुवाद सुनीती काणे
- काठ -डॉ एस एल भैरप्पा अनुवाद -उमा कुलकर्णी
- व्हाया वस्त्रहरण -गंगाराम गवाणकर
- परिक्रमा नर्मदेची -नारायण अहिरे
- पाणी ते पाणी -अभिजित घोरपडे
- लपवलेल्या काचा -डॉ सलील कुलकर्णी
- चित्रपट सृष्टीतील महानायिका -मधुबाला -डॉ श्रीकांत मुंदरगी
- माझी जन्मठेप - स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर
- बर्मुडा ट्रँगल -विजय देवधर
- प्रिय जी ए - सुनीता देशपांडे
- आहे मनोहर तरी -सुनीता देशपांडे
- चिखल घाम आणि अश्रू -बेअर ग्रिल्स अनुवाद -अनिल /मीना किणीकर
Saturday, July 9, 2016
माझी आवडती पुस्तके
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment