Friday, September 21, 2018

ज्योतिष शास्त्री परीक्षेसाठी काही महत्वाची पुस्तके




  1. ज्योतिष दर्पण - डॉ विनिता फाटक 
  2. जातक रत्नाकर - द्वारकानाथ नारायण राजे 
  3. व्यवसाय जातक -द्वारकानाथ नारायण राजे 
  4. गृहिणी जातक - द्वारकानाथ नारायण राजे 
  5. जातक निदान - द्वारकानाथ नारायण राजे 
  6. जातक रहस्य - द्वारकानाथ नारायण राजे 
  7. आरोग्य जातक - द्वारकानाथ नारायण राजे 
  8. जातक प्रवेश - द्वारकानाथ नारायण राजे 
  9. जातक दीप - द्वारकानाथ नारायण राजे 
  10. जातक निधी - द्वारकानाथ नारायण राजे 
  11. नक्षत्र -देवता आणि वृक्ष  - दाते पंचांगकर्ते 
  12. नक्षत्र ज्योतिष  - प्र सु आंबेकर 
  13. सर्व सुखाचे आगरु  - श्री श्री भट 
  14. कुंडलीची भाषा खंड १-४ - ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ 
  15. ज्योतिष सोबती - श्री श्री भट 
  16. सारावली - केशव वर्मा 
  17. भाग्याचे दीपस्तंभ - श्री श्री भट 
  18. ग्रह राशींशी जुळवू नाते - डॉ धुंडिराज पाठक 
  19. महाराष्ट्राचा कुंडली संग्रह - महादेव दामोदर भट  

1 comment:

Girish Jayaram Katkar said...

जातक दीप - द्वारकानाथ नारायण राजे
जातक निधी - द्वारकानाथ नारायण राजे
पुस्तकं कोणाकडे मिळतील.. गिरीश 8108525867